गीतकार आणि गायक स्वानंद किरकिरे यांची भूमिका असलेला 'चुंबक' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाचा प्रस्तुतकर्ता म्हणून अभिनेता अक्षय कुमारने जबाबदारी सांभाळली आहे.